सातबारा Watch

← अंकलगे

Ferfar #2726 · अंकलगे

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
Certified
—
Gat / Survey
1/3/अ, 139/1
Talathi
धनंजय बसवराज सुणगार
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहुन देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा-तडवळ लिहुन घेणार : चिदानंद गोपाळ उपासे यांनी सर्व्हे क्रमांक 139/1 वर फेरफार क्रमांक 2692 ने घेतलेला बोजा स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा-तडवळ बोजा र.रु.300000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.