Ferfar #2233 · आळगे
अक्कलकोट, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 5/1/इ/2/क
- Talathi
- सुर्यकांत राघव सुरवसे
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : कोटक महिंद्रा बँक लिमिटेड शाखा सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : सिध्दप्पा इरसंगप्पा गड्डी रा. आळगे यांनी दुय्यम निबंधक अक्कलकोट यांचेकडील दस्त क्रमांक 6164-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1073807.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 5/1/इ/2/क क्षेत्र 1.2600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिध्दप्पा इरसंगप्पा गड्डी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1073807.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.