Ferfar #2237 · आळगे
अक्कलकोट, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 91/1, 91/2, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1942 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला अश्विनी विजयकुमार माळगे अ पा क वडील विजयकुमार यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व आधार कार्ड व जन्म प्रमाणपत्र वयाच्या पुराव्यावरून कमी केला असे