सातबारा Watch

← गुड्डेवाडी

Ferfar #2230 · गुड्डेवाडी

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-11
Objection until
2026-10-01
Certified
—
Gat / Survey
196/4
Talathi
सुर्यकांत राघव सुरवसे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 11/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 11/09/2026 लिहून घेणार : लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्या.,सोलापूर, लिहून देणार : दौलतकुमार सदाशिव शिंदे रा.गुड्डेवाडी यांनी रक्कम रुपये 128544.50/-कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 196/4 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्या.,सोलापूर यांचेकडील पत्र क्रमांक.जावक क्रं.LNSP/RD/1503/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 128544.50/-/- चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.