सातबारा Watch

← हालचिंचोळी

Ferfar #1534 · हालचिंचोळी

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
46/1
Talathi
सागर काशिनाथ सोनवणे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वळसंग ता. द. सोलापूर लिहून घेणार : सुर्यकांत गुंडु सुभुभैरे यांनी सर्व्हे क्रमांक : 46/1 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र,वळसंग र रु 146000/- - 1029 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वळसंग ता. द. सोलापूर यांचेकडील पत्र संदर्भ क्र.ओ.ओ./AQ21 Agri/कर्ज/2026-27 दि 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.