सातबारा Watch

← जेऊर

Ferfar #11800 · जेऊर

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
303
Talathi
सचिन रामराव चव्हाण
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 मौजे जेऊर येथील खातेदार 1)अकबर दस्तगीर नदाफ 2)ताराबी दस्तगीर नदाफ 3)राजअहमद दस्तगीर नदाफ 4)सिकदर दस्तगीर नदाफ यांचे गट क्रं.303 क्षेत्र हे.आर.3.56 पो.ख. 0.04 आकार रु.पै6.56 वरील सेरेंटिका रिन्यूएबल्स इंडिया प्रा.लि.चा भाडेपट्टा क्रं 7309/2024 चा भाडेपट्टा करारनामा सह.दु.नि.अक्कलकोट यांचेकडील दस्त क्रमांक 5029/2026 दिनांक 27/08/2026 नुसार रद्द केल्याने सदर गटावरील इतर हक्कातील भाडेपट्टा नोंद कमी केले असे.