Ferfar #11801 · जेऊर
अक्कलकोट, सोलापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 313/1
- Talathi
- सचिन रामराव चव्हाण
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
मौजे जेऊर येथील खातेदार चाँद सरदार शेख यांचे गट क्रं.313/1 क्षेत्र हे.आर.1.12पो.ख.0.01 आकार रु.पै.1.10 वरील सेरेंटिका रिन्यूएबल्स इंडिया प्रा.लि.चा भाडेपट्टा क्रं 7029/2024 चा भाडेपट्टा करारनामा सह.दु.नि.अक्कलकोट यांचेकडील दस्त क्रमांक 5028/2026 दिनांक 27/08/2026 नुसार रद्द केल्याने सदर गटावरील इतर हक्कातील भाडेपट्टा नोंद कमी केले असे.