सातबारा Watch

← जेऊर

Ferfar #11816 · जेऊर

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
Certified
—
Gat / Survey
947/2
Talathi
सचिन रामराव चव्हाण
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : सह जिल्हा निंबधक वर्ग -2 तथा प्रशासकीय अधिकारी सोलापूर लिहून घेणार : प्रकाश सखाराम माशाळकर यांनी सर्व्हे क्रमांक : 947/2 तपशिल : मुद्रांक शुल्क बोजा रु. 2566/- - 2908 मुद्रांक शुल्क बोजा रु. 665/- - 4278 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह जिल्हा निंबधक वर्ग -2 तथा प्रशासकीय अधिकारी सोलापूर यांचेकडील जा.क्रं.अभय योजना-द.क्रं.89/84,1729/88/4792/2026 दिनांक 09/09/2026 नुसार पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.