Ferfar #11819 · जेऊर
अक्कलकोट, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 47/2, 47/3, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 10448 दि.21/11/2023 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला अक्षय नागनाथ येळमेली अ.पा.क.आई लक्ष्मी यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.