सातबारा Watch

← जेऊर

Ferfar #11827 · जेऊर

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
658/1
Talathi
सचिन रामराव चव्हाण
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा जेऊर गहाणखत लिहुन देणार : सिध्दाराम चनबसप्पा बामणे रा. जेऊर यांनी दुय्यम निबंधक अक्कलकोट यांचेकडील दस्त क्रमांक 6427-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 658/1 क्षेत्र 3.2400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिध्दाराम चनबसप्पा बामणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.