Ferfar #685 · जैनापूर
अक्कलकोट, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-11-05 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 25
- Talathi
- सचिन रामराव चव्हाण
- First seen
- 38h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 06/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा जेऊर , बँक ऑफ इंडिया शाखा जेऊर
लिहुन देणार : बलभीम विश्वनाथ जाधव रा. जैनापूर गट नंबर/ सर्वे नंबर 25 यांनी दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.77 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बलभीम विश्वनाथ जाधव , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.