Ferfar #798 · सेवालालनगर
अक्कलकोट, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 38/2
- Talathi
- श्रीशैल शरणय्या हिरेमठ
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ॲक्सीस बँक लि. शाखा समर्थ नगर अक्कलकोट
गहाणखत लिहुन देणार : अप्पाशा सुर्यकांत माळी ,महेश सुर्यकांत माळी रा. सेवालालनगर यांनी दुय्यम निबंधक अक्कलकोट यांचेकडील दस्त क्रमांक 5603-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 620000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 38/2 क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अप्पाशा सुर्यकांत माळी ,महेश सुर्यकांत माळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 620000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.