सातबारा Watch

← गुरववाडी

Ferfar #1825 · गुरववाडी

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
178/4
Talathi
सुयोग कुशाबा आलदर
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा नागणसुर लिहून घेणार : रविराज भारत मुनाळे यांनी सर्व्हे क्रमांक : 178/4 तपशिल : बँक ऑफ इंडिया शाखा नागणसुर यांचा बोजा रक्कम रु 50000/- - 1226 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.