Ferfar #1314 · घुंगरेगांव
अक्कलकोट, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 108
- Talathi
- मयुर किशोर शिंदे
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026
लिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक, अक्कलकोट
लिहून देणार : सुकदेवी चिदानंद व्हनहुवे रा. घुंगरेगांव यांनी दुय्यम निबंधक अक्कलकोट यांचेकडील दस्त क्रमांक 11 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 108 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक यांचेकडील पत्र क्रमांक 11 दि 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.