सातबारा Watch

← आंदेवाडी (खुर्द)

Ferfar #1145 · आंदेवाडी (खुर्द)

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
32/4
Talathi
अजित अप्पासाहेब तेरदाळ
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : लोकहितार्थ मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसा लि पानमंगरूळ लिहुन देणार : कुशाबा रामचंद्र कामाठी रा. आंदेवाडी (खुर्द) गट नंबर/ सर्वे नंबर 32/4 यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.62 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कुशाबा रामचंद्र कामाठी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक LMCCS559 01/011/2026 दिनांक 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.