Ferfar #1566 · देवीकवठे
अक्कलकोट, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 31
- Talathi
- अजित अप्पासाहेब तेरदाळ
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : श्री जनवात्सल्य महिला अर्बन को ऑप क्रेडिट सोसा लि , सोसा लि तडवळ
लिहुन देणार : श्रीशैल बसवेश्वर कार्ले रा. शावळ गट नंबर/ सर्वे नंबर 31 यांनी रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.96 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीशैल बसवेश्वर कार्ले , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 04/08/2026 दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.