Ferfar #3019 · हिळ्ळी
अक्कलकोट, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 223/2
- Talathi
- अजित अप्पासाहेब तेरदाळ
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा करजगी, शाखा करजगी
लिहुन देणार : महानंदा काशीनाथ शटगार रा. हिळ्ळी गट नंबर/ सर्वे नंबर 223/2 यांनी रक्कम रुपये 160000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.81 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महानंदा काशीनाथ शटगार , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 19/10/2026 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.