सातबारा Watch

← हिळ्ळी

Ferfar #3022 · हिळ्ळी

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
231/1
Talathi
अजित अप्पासाहेब तेरदाळ
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : बॅक ऑफ इंडिया शाखा नागणसुर, शाखा नागणसुर लिहुन देणार : सरोजा प्रकाश लिगाडे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 231/1 यांनी रक्कम रुपये 197000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.81 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सरोजा प्रकाश लिगाडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 31/10/2026 दिनांक 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 197000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.