सातबारा Watch

← नागणसुर

Ferfar #7323 · नागणसुर

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
463
Talathi
श्रीशैल शरणय्या हिरेमठ
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 श्री/श्रीमती ईरय्या गुरनिंगय्या मठपती यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 463 , मधिल खातेदार संगव्वा गुरनिंगय्या मठपती हे दि. 16/04/2000 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं 463 फेरफार नं 1001 वर दिनांक 26/11/85 दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.