सातबारा Watch

← नागणसुर

Ferfar #7324 · नागणसुर

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
77
Talathi
श्रीशैल शरणय्या हिरेमठ
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 श्री/श्रीमती बसवराज तोटप्पा खिलारी यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 77 , मधिल खातेदार सुगलाबाई तोट्प्पा खिलारी हे दि. 26/11/2025 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं 77 फेरफार नं 4911 वर दिनांक 04/06/2019 दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.