Ferfar #7328 · नागणसुर
अक्कलकोट, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 970
- Talathi
- श्रीशैल शरणय्या हिरेमठ
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्रं/जमा-3/एस आर/146/2026
आदेश दिनांक : 23/10/2026
मा तहसिलदार सो अक्कलकोट यांचेकडील आदेश क्रमांक:जा.क्रं/जमा-3/एस आर/146/2026 दिनांक 23/10/2026 अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार मौजे -नागणसुर येथील शेत जमीन गट नं 970पै पुढील प्रमाणे खाते विभाजन केले असे
1)मलकप्पा शंकरेप्पा हिप्परगी गट नं 970पै क्षेत्र 0.30 हे.आर आकार 1.27 रु.पै दिशा –उत्तर.
2)महादेव शंकरेप्पा हिप्परगी गट नं 970पै क्षेत्र 0.59 हे.आर आकार 2.51 रु.पै दिशा –दक्षिण.
आदेशावरून नोंद .