सातबारा Watch

← दहिटणेवाडी

Ferfar #1251 · दहिटणेवाडी

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
Certified
—
Gat / Survey
123/1
Talathi
पुजा दिपक सोरटे
First seen
45h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : दहिटणेवाडी वि का सोसा लिहून घेणार : अमर अंगद शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 123/1 तपशिल : दहीटणे वि का से सो रू 700/-दि.25.8.60 - 2 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दहिटणेवाडी वि का सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.