Ferfar #2660 · हसापूर
अक्कलकोट, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 176
- Talathi
- योगेश केसरसिंग जारवाल
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहून घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा अक्कलकोट
लिहून देणार : लाडलेसाब गुलाब सय्यद रा. हसापूर यांनी रक्कम रुपये 135761/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 176 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक शाखा अक्कलकोट यांचेकडील पत्र क्रमांक - दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 135761/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.