सातबारा Watch

← दहिटणे

Ferfar #3395 · दहिटणे

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
44/4
Talathi
योगेश केसरसिंग जारवाल
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार बळीराम दत्तु शिंदे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव बळीराम दत्तु राजेगांवकर ऐवजी बळीराम दत्तु शिंदे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार अक्कलकोट यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.741 दि. 01/07/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 16/01/2020 मधील नोंदणी क्र.पी- 1954555 अन्वये बळीराम दत्तु राजेगांवकर ऐवजी बळीराम दत्तु शिंदे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .