सातबारा Watch

← अक्कलकोट (ग्रामीण)

Ferfar #33984 · अक्कलकोट (ग्रामीण)

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-07-08
Objection until
2026-08-06
Certified
—
Gat / Survey
884/2/अ
Talathi
सुहास भागवत डोईफोडे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/07/2026 लिहुन देणार:- उल्हास विलास हांडे ,रेहानाबेगम नुरुद्दीन बागवान ,सौ. संगीता शामसुंदर जाजू - - -रा. अक्कलकोट (ग्रामीण)(खाता क्रमांक51751) यांचे गट/सर्व्हे क्रमांक884/2/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 2.5976 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0391 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : चंद्रामप्पा शंकरेप्पा नरगुंद , (खाता क्रमांक :-66429)गट/सर्व्हे क्रमांक 884/2/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.0391 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक अक्कलकोट जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3050 दिनांक 20/09/1991 प्रमाणे रक्कम रुपये 5000 घेऊन खरेदी दिली.सदरची जमीन सक्षम प्राधिका-याची पूर्व परवानगी घेऊन बिनशेती झालेली नसल्याने, प्रकरणी तुकडेबंदी-तुकडेजोड कायदयाचा भंग झालेला असल्याने सदर व्यवहारांची नोंद गाव दप्तरी घेण्यात आलेली नाही. शासन अधिसूचना दिनांक ३ नोव्हेंबर, २०२५ रोजीच्या अध्यादेशान्वये महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियमामध्ये करण्यात आलेल्या सुधारणांच्या परिणामी अधिकार अभिलेखात घ्यावयाच्या नोंदीबाबत कार्यवाही करणेकामी मा. सह सचिव, महसूल व वन विभाग, मंत्रालय मुंबई यांनी त्यांचेकडील पत्र क्र. R&FD-३१०६० (६०)/१३/२०२५-MRF(Desk L१) Comp No.१३३३४४७) दिनांक ०४/११/२०२५ अन्वये दिशानिर्देश दिलेले आहेत. त्यानुसार गाव दप्तरी नोंद घेणे आवश्यक आहे.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.