सातबारा Watch

← अक्कलकोट (ग्रामीण)

Ferfar #34565 · अक्कलकोट (ग्रामीण)

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
926/1/अ/45
Talathi
सुहास भागवत डोईफोडे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी. बँक लिमिटेड शाखा सोलापूर जि.सोलापूर गहाणखत लिहुन देणार : श्रीकांत श्रीशैल बिराजदार रा. अक्कलकोट (ग्रामीण) यांनी दुय्यम निबंधक अक्कलकोट यांचेकडील दस्त क्रमांक 5907-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 926/1/अ/45 क्षेत्र 1.7100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीकांत श्रीशैल बिराजदार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.