Ferfar #34574 · अक्कलकोट (ग्रामीण)
अक्कलकोट, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 713/1/63
- Talathi
- सुहास भागवत डोईफोडे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : निवास हाऊसिंग फायनान्स लि.शाखा सोलापूर जि.सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : नागम्मा खाजप्पा कुर्ले रा. अक्कलकोट (ग्रामीण) यांनी दुय्यम निबंधक अक्कलकोट यांचेकडील दस्त क्रमांक 5934-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 713/1/63 क्षेत्र 1.5675 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नागम्मा खाजप्पा कुर्ले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.