Ferfar #34604 · अक्कलकोट (ग्रामीण)
अक्कलकोट, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1050/3/3
- Talathi
- सुहास भागवत डोईफोडे
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जनता सहकारी बँक लि. पुणे तर्फे अधिकारी गिरीश नरहरमाणिकराव कोहीरकर
गहाणखत लिहुन देणार : कल्याणी निंगप्पा आळगी रा. अक्कलकोट (ग्रामीण) यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सोलापूर उत्तर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 8895-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 13000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1050/3/3 क्षेत्र 3.9000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कल्याणी निंगप्पा आळगी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 13000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.