Ferfar #34690 · अक्कलकोट (ग्रामीण)
अक्कलकोट, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1026/96
- Talathi
- सुहास भागवत डोईफोडे
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शुभम हौसिंग डेव्हलमेंट फायनान् स लि.शाखा सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : यासीन महिबुब शेख रा. अक्कलकोट (ग्रामीण) यांनी दुय्यम निबंधक अक्कलकोट यांचेकडील दस्त क्रमांक 6272-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1044212.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1026/96 क्षेत्र 1.2600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री यासीन महिबुब शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1044212.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.