Ferfar #34701 · अक्कलकोट (ग्रामीण)
अक्कलकोट, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1048/2
- Talathi
- सुहास भागवत डोईफोडे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहून घेणार : विशेष वसूली व विक्री अधिकारी यांचे कार्यलय द्वारा ब्रम्हदेवदादा माने सहकारी बँक लि सोलापूर, अक्कलकोट
लिहून देणार : बंडू दिगंबर पवार रा. अक्कलकोट (ग्रामीण) यांनी रक्कम रुपये 1322187/- + त्यावरील होणारे पुढील व्याज कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1048/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक विशेष वसूली व विक्री अधिकारी यांचे कार्यलय द्वारा ब्रम्हदेवदादा माने सहकारी बँक लि सोलापूर यांचेकडील आदेश क्रमांक जा क्र. 101/05/2025-26/2026-27 दिनांक 23/06/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1322187/- + त्यावरील होणारे पुढील व्याज चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.