Ferfar #34783 · अक्कलकोट (ग्रामीण)
अक्कलकोट, सोलापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 851/1/अ/28, 851/1/अ/29
- Talathi
- सुहास भागवत डोईफोडे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
मा.मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड छत्रपती संभाजीनगर यांचे कडील आदेश केस नं SLR/269/2022 दिनांक 23/04/2024 यांनी रोजी दिलेल्या नोंदणी प्रमाणपत्रानुसार इब्राहिमिया दिनी अरबी मदरसा व मस्जिद,समर्थ नगर,(अक्कलकोट) ता.अक्कलकोट जि.सोलापूर हि संस्था वक्फ अधिनियम 1995 चे कलम 36 नुसार नोंदणीकृत असुन तिचा नोंदणीकृत क्र MSBW/SLR/488/2024 दिनांक 22/04/2024 असा आहे.त्यामुळे संस्थेची महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई यांचे कडील शासन निर्णय क्र वक्फ 2025/प्र.क्र.78/ज-1 अ दिनांक 13/04/2026 मधील तरतुदी नुसार 7/12 सदरी वक्फ संस्थेचे नाव व इतर हक्कात वक्फ प्रतिबंधित सत्ता प्रकार नोंद घेणे कामी अध्यक्ष इब्राहिमिया दिनी अरबी मदरसा व मस्जिद समर्थ नगर मा.तहसिलदार यांचे कडील सादर केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने मा.तहसिलदार अक्कलकोट यांनी त्यांचे कडील जा.क्र. वतन/कावि/129/2026 दिनांक 09/10/2026 अन्वये मौजे अक्कलकोट ग्रामीण येथील गट नं 851/1/अ/28 क्षेत्र 1.8200 आर.चौ.मी व गट नं 851/1/अ/29 क्षेत्र 1.7001 आर.चौ.मि चे खातेदार अहमदसाहेब नबीसाहेब गौर गुलाबखाँ हुसेनखाँ पठाण नसरोद्दीन इमामसो मुतवल्ली इसाक सैपन मुल्ला गैबी हुसेन शेख मुस्लीम जमातीचे पंच एवजी केवळ इब्राहिमिया दिनी अरबी मदरसा व मस्जिद हे नाव कब्जेदार सदरी तसेच इतर हक्कात वक्फ प्रतिबंधित सत्ता प्रकार असी नोंद त्यांच्या हिस्सापुरती घेण्यात आली.