सातबारा Watch

← ममदाबाद

Ferfar #666 · ममदाबाद

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
76/2/ब
Talathi
मिटकरी शामल प्रकाशराव
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा अक्कलकोट लिहून देणार : अरविंद गुरप्पा बिराजदार रा. ममदाबाद यांनी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 76/2/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा शाखा अक्कलकोट यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.loan/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.