Ferfar #2681 · बासलेगांव
अक्कलकोट, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 147/1/ब
- Talathi
- रईसा रकीब खान
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहून घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया,
लिहून देणार : मनिषा लक्ष्मणराव शिंदे रा. बासलेगांव यांनी 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2.00000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 147/1/ब वर बोजा दाखल करणेबाब अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 01 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2.00000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.