सातबारा Watch

← दर्शनाळ

Ferfar #1110 · दर्शनाळ

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
75/2
Talathi
गणेश विश्वनाथ फडतरे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा होटगी रोड सोलापूर लिहून देणार : सिद्धराम जगदेवप्पा माळगे रा. दर्शनाळ यांनी रक्कम रुपये 929000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 75/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा शाखा होटगी रोड सोलापूर यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 929000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.