Ferfar #1963 · बोरेगांव
अक्कलकोट, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 119/5
- Talathi
- गणेश विश्वनाथ फडतरे
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026
लिहून घेणार : श्री महावीर अर्बन को-ऑफ बँक ली सोलापूर
लिहून देणार : चंद्रकांत गिरमला गाढवे रा.बोरेगांव यांनी रक्कम रुपये 4153899/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 119/5 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक श्री महावीर अर्बन को-ऑफ बँक ली सोलापूर यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4153899/- असून ही रक्कम वसूल करणे कामी मा.उपनिबंधक सहकारी संस्था (परसेवा) सोलापूर जिल्हा नागरी सह.बॅक्स असो.लि,सोलापूर यांनी दिलेला वसूली दाखला कमांक श्री महावीर अर्बन बँक/कलम १०१/१३९६/२२-२३ वसुली दाखला दिनांक 30.०3.२०२6 च्या प्रमाणे पत्रान्वये वसुलीसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या १०१/१५६ अन्वये विशेष वसुली अधिकारी व विकी अधिकारी, श्री महावीर अर्बन- को ऑप बँक लि.,सोलापूर यांना अधिकार प्राप्त झाला आहे.त्या अनुषंगाने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व नियम १०७ (१०) अन्वये चंद्रकांत गिरमला गाढवे ह्यांचे स्थावर मालमत्ता शेतजमीन गट क्रमांक गट न 119/5 ह्याचे क्षेत्र 1.50.00 आर चौ मी पो ख ०.०3 ह्या गटावर इतर अधिकार सदरी स्थावर मालमत्ता जप्त करण्यासंबधी आदेश जा.आदेश जा .क . वसुली / स्थावर जप्ती / 230/२6-२7 विशेष वसुली अधिकारी/विकी अधिकारी श्री महावीर अर्बन को-ऑप बॅक.,सोलापूर दिनांक १3/०7/२०२6 च्या आदेशाने जप्ती बोजा दाखल करण्यात आला असे