सातबारा Watch

← काजीकणबस

Ferfar #2056 · काजीकणबस

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
107/1/ब
Talathi
गितांजली गणपत येणपे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा चपळगांव गहाणखत लिहुन देणार : नागनाथ दत्तात्रय जाधव रा. काजीकणबस यांनी दुय्यम निबंधक अक्कलकोट यांचेकडील दस्त क्रमांक 5906-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 107/1/ब क्षेत्र 4.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नागनाथ दत्तात्रय जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.