Ferfar #3492 · चुंगी
अक्कलकोट, सोलापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 48/2
- Talathi
- अमित प्रभाकर बोडस
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
मयताचे नाव कमी करणे
श्री/ ईरण्णा बसवंत पारतनाळे यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 48/2 मधिल खातेदार अन्नपूर्णा बसवणप्पा पारतनाळे हे दि. 15/02/2026 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच फेरफार क्रमांक 3119 प्रमाणे वारस नोंद झालेले आहे सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.अर्ज मृत्युनोंद दाखला पाहून मयताचे नाव कमी केले असे वरील कागदपत्र दप्तरी दाखल केले असे