Ferfar #3494 · चुंगी
अक्कलकोट, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 26/1
- Talathi
- अमित प्रभाकर बोडस
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहून घेणार : जनता सहकारी बँक लि.धाराशीव,
लिहून देणार : तानाजी बाबुराव काजळे रा. चुंगी यांनी रक्कम रुपये 1500000/- कर्जास जमीन होऊन गट नंबर/ सर्वे नंबर 26/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक जनता सहकारी बँक लि.धाराशीव यांचेकडील पत्र क्रमांक 280 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.