सातबारा Watch

← चप्पळगांव

Ferfar #5621 · चप्पळगांव

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-11 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
103
Talathi
पुजा दिपक सोरटे
First seen
46h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा अक्कलकोट गहाणखत लिहुन देणार : श्रीशैल दयानंद फताटे रा. चप्पळगांव यांनी दुय्यम निबंधक अक्कलकोट यांचेकडील दस्त क्रमांक 5962-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 493000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 103 क्षेत्र 1.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीशैल दयानंद फताटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 493000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.