सातबारा Watch

← चप्पळगांव

Ferfar #5632 · चप्पळगांव

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-04
Certified
—
Gat / Survey
382/3/अ, 383/3/अ, 388/3/ख
Talathi
पुजा दिपक सोरटे
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026 लिहुन देणार : चपळगाव वि का सेवा सोसायटी ली लिहुन घेणार : प्रकाश विजयकुमार बुगडे यांनी सर्व्हे क्रमांक 388/3/ख वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा चपळगांव सो.रु. 30000/- सर्व्हे क्रमांक 388/3/ख वर फेरफार क्रमांक 2175 ने घेतलेला बोजा चपळगाव वि का से स सो लि चपळगाव रुपये 20,000/-दि 20/09 /08 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.