सातबारा Watch

← चप्पळगांव

Ferfar #5641 · चप्पळगांव

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
187/3/क, 187/3/फ
Talathi
पुजा दिपक सोरटे
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहुन देणार : सिंदखेड वि.का.से.सो लिहुन घेणार : अक्षय सदाशिव मोरे यांनी सर्व्हे क्रमांक 187/3/क वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा सिंदखेड वि.का .सो.रु. 1500/-दि २७/०६/६५ सर्व्हे क्रमांक 187/3/फ वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा सिंदखेड वि.का.सो.बोजा रु. 1500/- दि. 27/6/65 सर्व्हे क्रमांक 187/3/क वर फेरफार क्रमांक 1387 ने घेतलेला बोजा सिंदखेड विकास सोसायटी बोजा रु. 100000/- सर्व्हे क्रमांक 187/3/फ वर फेरफार क्रमांक 1387 ने घेतलेला बोजा सिंदखेड वि.का.से.बोजा रु. 1,00,000/- सर्व्हे क्रमांक 187/3/फ वर फेरफार क्रमांक 2062 ने घेतलेला बोजा सिंदखेड वि.का.से.सो.कर्ज रु.12,00,000/- दि. 10/4/07 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 26/10/2026 /दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.