सातबारा Watch

← कुरनूर

Ferfar #3079 · कुरनूर

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
245
Talathi
अनुश्री रामराव पाटील
First seen
42h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहून घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया अक्कलकोट लिहून देणार : सैपन गुलाब मुजावर रा. कुरनूर यांनी रक्कम रुपये 186500 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 245 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया अक्कलकोट यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 186500 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.