सातबारा Watch

← गोगांव

Ferfar #2052 · गोगांव

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
195/1
Talathi
यश सुरेश केंद्रे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 195/1, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1930 दि. 6/04/2025 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला प्रसाद जयप्रकाश जगताप यांचे अ.पा.क. वडील जयप्रकाश दगडु जगताप यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.