Ferfar #3592 · बोरगांव
अक्कलकोट, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 415
- Talathi
- अंकिता सदानंद साठे
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा अक्कलकोट जिल्हा सोलापूर
गहाणखत लिहुन देणार : निखील सुनिल गुमास्ते रा. बोरगांव यांनी दुय्यम निबंधक अक्कलकोट यांचेकडील दस्त क्रमांक 5801-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 415 क्षेत्र 4.3100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निखील सुनिल गुमास्ते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.