सातबारा Watch

← बोरगांव

Ferfar #3595 · बोरगांव

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
380/1
Talathi
अंकिता सदानंद साठे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहून घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया , अक्कलकोट लिहून देणार : विश्वनाथ सायबण्णा कल्याणी रा. बोरगांव यांनी दुय्यम निबंधक अक्कलकोट यांचेकडील दस्त क्रमांक दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 470000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 380/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 470000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.