सातबारा Watch

← बोरगांव

Ferfar #3598 · बोरगांव

अक्कलकोट, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
209/1/अ/1, 209/3/अ, 209/4
Talathi
अंकिता सदानंद साठे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहून घेणार : यूनियन बँक, अक्कलकोट लिहून देणार : सविता चंद्रकांत सोनकांबळे रा. बोरगांव यांनी दुय्यम निबंधक अक्कलकोट यांचेकडील दस्त क्रमांक 203 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 209/1/अ/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यूनियन बँक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.