Ferfar #3924 · शिरवळ
अक्कलकोट, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जमा-2/एसआर/37/2026
आदेश दिनांक : 19/08/2026
मौजे शिरवळ येथील वरील आदेशाने गट नं 4 आणि गट नं 174 वरील इतर अधिकारातील पुढील नावे भोगवटादार सदरी घेतली असे
1) ललिता श्रीमंत मुगळे
2)तिप्पवाबाई सिध्दाराम चितळे
3)कमलाबाई गुणवंता बिराजदार