Ferfar #2853 · साफळे
अक्कलकोट, सोलापूर · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 63/2
- Talathi
- बसवराज नागनाथ मुलगे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार रुक्मिणी म्हाळप्पा सोनकडे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव रूक्मिणी मल्हारी धनगर ऐवजी रुक्मिणी म्हाळप्पा सोनकडे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार अक्कलकोट यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.1530 दि. 02/11/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 26/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- P-2680528 अन्वये रूक्मिणी मल्हारी धनगर ऐवजी रुक्मिणी म्हाळप्पा सोनकडे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .