Ferfar #1869 · चिक्केहळ्ळी
अक्कलकोट, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 147
- Talathi
- दत्तात्रय राजेंद्र पांढरे
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहून घेणार : यूनियन बँक ऑफ इंडिया, अक्कलकोट
लिहून देणार : महादेव गुंडप्पा पुजारी रा. चिक्केहळ्ळी यांनी रक्कम रुपये 130000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 147 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यूनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 25/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 130000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.