Ferfar #1341 · भोसगे
अक्कलकोट, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 60/2
- Talathi
- आशिष राजेंद्र यादव
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मैदर्गी, अक्कलकोट
लिहून देणार : प्रशांत हणमंतराव सगर रा. भोसगे यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 60/2 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मैदर्गी यांचेकडील पत्र क्रमांक Ref.No.AA-7/AGRI/CHARG/2026-2027 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.